महाधन KTS®
महाधन KTS® हे पारदर्शक, गंधविरहित व क्लोराईड विरहित द्रावण आहे ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात द्रवरूप पोटॅशियम व सल्फर असते. हे बेल्जियममधील Tessenderlo Kerley येथे तयार होते आणि महाधन AgriTech Ltd. द्वारे भारतीय शेतकऱ्यांसाठी आयात केले जाते.
- पिकांची गुणवत्ता वाढवते – वजन, रंग, गोडवा व साठवण क्षमता सुधारते
- अधिक कार्यक्षम द्रव रूप पोटॅशियम मुळे पिकाची गुणवत्ता व उत्पादन मिळते
- सोडियम/क्लोराईड विरहित द्रव रूप खत
- लो सॉल्टिंग आउट तापमान – थंड पाण्यातही सहज, वेगाने आणि सुरक्षितरीत्या विरघळणारे.
पोटॅशियम व सल्फर:
- पोटॅशियम K₂O (w/w): 25%
- सल्फर S (w/w): 17%
पिकांची गुणवत्ता
- फळांची एकसारखी वाढ करते
- प्रोटीन्सचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते
- पिकाची पर्यावरणीय ताण सहन करण्याची क्षमता वाढवते
- पिकांमधील साखर व स्टार्चच्या वहनास मदत करते
सक्रिय थायोसल्फेट
- अधिक प्रकाशसंश्लेषणासाठी क्लोरोफिल वाढवते
- एन्झाईम व जीवनसत्त्वांच्या कार्यात मदत करते
- पोषक तत्त्वांचा वापर अधिक कार्यक्षम बनवते
- फॉस्फरस व सूक्ष्मअन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते
पोषक शोषण
- पारंपरिक खतांच्या तुलनेत पोटॅशियम अधिक कार्यक्षमतेने शोषले जाते
- सर्व पिकांसाठी आवश्यक पोटॅशियम व सल्फर उपलब्ध करते
- द्राक्ष, डाळिंब, केळी, टोमॅटो, लिंबूवर्गीय पिके, भाजीपाला, फुले


