महाधन CaTs®
महाधन CaTs® हे पारदर्शक, गंधविरहित द्रवरूप खत आहे, जे कॅल्शियम आणि सल्फर पुरवते तसेच जमिनीत होणारे क्षारांमुळे (सोडियम) होणारे नुकसान कमी करते. हे उत्कृष्ट भूसुधारक म्हणूनही कार्य करते. बेल्जियम येथील “Tessenderlo Kerley” येथे उत्पादन होऊन, Mahadhan AgriTech Ltd. द्वारे भारतीय शेतकऱ्यांसाठी आयात व वितरित केले जाते.
- बहुउद्देशीय आवश्यक पोषक तत्त्वे आणि भूसुधारक म्हणून कार्य करते.
- नायट्रोजन आणि क्लोराईड विरहित द्द्रवरुप खत.
- पिकांची गुणवत्ता सुधारते – आकार, रंग आणि साठवण क्षमता वाढवते.
- १०० % जलद उपलब्ध कॅल्शियम आणि सल्फर पुरवते
कॅल्शियम व सल्फर:
- कॅल्शियम Ca (w/w): 6%
- सल्फर S (w/w): 10%
मातीचे संतुलन
- मातीची संरचना सुधारते आणि वापसा क्षमता वाढवते
- मातीतील कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मँगनीज उपलब्ध रूपात करून देते.
- मातीचा pH कमी करते आणि हानिकारक क्षार बाहेर टाकते.
पिकांची गुणवत्ता
- फळे व भाज्यांची मजबुती वाढवते.
- पेशींची रचना मजबूत करते.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- साठवण क्षमता सुधारते.
सक्रिय थायोसल्फेटचे फायदे
- क्लोरोफिलची मात्रा वाढवते.
- एन्झाईम व जीवनसत्त्वांच्या कार्यात मदत करते.
- खतांचे परिणामकारकता वाढवते.
- जमिनीतील फॉस्फरस व सूक्ष्मअन्नद्रव्ये उपलब्धता वाढवते.
पोषक तत्त्वांचे शोषण
- कॅल्शियम व सल्फरचा जलद उपलब्ध स्रोत.
- मातीतील कॅल्शियम उपलब्ध करते.
- मुळांची वाढ सुधारते.
Soil Balance
- द्राक्ष, डाळिंब, केळी, टोमॅटो, तसेच इतर भाजीपाला व फुल पिकामध्ये वापर होतो.


