महाधन यांचे स्मार्टेक टेक्नॉलॉजीयुक्त खते बाजारात उपलब्ध

महाधन यांनी अभिनव खत, महाधन स्मार्टेक बाजारात आणले आहे. “स्मार्टेक” ही क्रांतिकारक व अपारंपारिक खत आहे जे मातीचे पोषण करते, मुळे बळकट करते आणि मुळांच्या पोषक तत्वांची क्षमता सुधारते. महाधनने प्रथमच अशा प्रकारचे खत बाजारात आणले आहे., महाधन स्मार्टेक चा प्रत्येक दाणा लेपित केलेला आहे. यामुळे रोपट्यांची पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते आणि त्यांची जलद वाढ होते. हे विशेषतः शेतक-यांना पिकांची गुणवत्ता सुधारण्यास आणि त्यांच्या पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळविण्यास मदत करते. विशेष कोटिंग (लेपन) सेंद्रीय कार्बन आणि खनिज पदार्थांने समृध्द आहे, जे निरोगी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्व शोषून रोप वाढविण्यास मदत करते.

Open chat
नमस्कार
आम्ही तुम्हाला मदत करू शकतो का?
Mahadhan SMARTEK