नॉलेज सेंटर

Farmer Knowledge Centre

जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अधिकाधिक शेतकरी आता नवनवीन तंत्रांचा आणि प्रगत शेतीप्रकारांचा उपयोग करत आहेत. तुम्हाला जर प्रगत शेतीतंत्राविषयी माहिती, सूचना वा सल्ले हवे असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी पोचला आहात. महाधन – भारतातला सर्वात विश्वासार्ह खतांचा ब्रँड तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक ज्ञानकेंद्र. इथे उपलब्ध असलेले व्हिडीओज पहा, ज्यांच्यात यशस्वी शेतकरी त्यांच्या यशाची रहस्ये, यशोगाथा आणि उपयोगी सल्ले देताना दिसतील. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या आणि कृषीक्षेत्रात उज्वल यश मिळवण्याकडे पाऊल उचला.

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK