Mahadhan Fertilizer App

महाधन अॅप – प्रकारची कृषीविषयक माहिती आणि समस्यांचे समाधान एकाच ठिकाणी

Mahadhan App – One-Stop Solution for Farmers

कृषिव्यवसाय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी सुलभ व्हावा आणि समस्यांची उत्तरे त्याला त्वरित मिळवीत यासाठी महाधन अॅपची निर्मिती झाली आहे. भारतभरातला कृषी परिवार या अॅपद्वारे शेतकऱ्याच्या जवळ आला आहे. इथे तुम्हाला प्रगत शेतीतंत्राबद्दल अनुभवी तज्ज्ञांनी लिहिलेले लेख वाचायला मिळतील. भारतातल्या बहुतेक राज्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ९ प्रमुख पिकांबद्दल विस्तृत माहिती इथे मिळेल. पिकांचे प्रकार, महाधनची उत्पादने, डीलर्सचे पत्ते आणि खतांच्या डोसांचे मोजमाप इत्यादी प्रकारच्या सुविधा मिळतील. डोस कॅलक्युलेटरद्वारे शेतकऱ्यांना नेमका डोस मोजून पिकांना देता येईल. यामुळे एक सजग दृष्टिकोन निर्माण होऊन एकरी उत्पादनात वाढ होईल. डीलर्स शोधणारा पर्याय निवडून तुम्हाला कुठल्याही भागातल्या डीलर्सचे पत्ते सापडतील. या अॅपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषेत उपलब्ध आहे – मराठी आणि इंग्रजी.

अॅपची वैशिष्ट्ये

  • यात सहज प्रवेश करता येतो.
  • सहज हाताळता येण्यासारखी प्रणाली
  • योग्य तापमान, जमिनीचा प्रकार, कुठल्याही पिकासाठी पाण्याची नेमकी आवश्यकता, इत्यादी विषयांवरची विस्तृत माहिती उपलब्ध.
  • शेतकी खतांची संपूर्ण सूची आणि माहिती.
  • कुठल्याही पिकासाठी खताचा नेमका डोस मोजण्यासाठी डोस कॅलक्युलेटर
  • डीलर लोकेटर – डीलर्सची नावे, नकाशासाहित पत्ते आणि संपर्कविषयक माहिती
  • तुमच्या सोयीची भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य – इंग्रजी आणि मराठी

दिलीप ने रामराव के खाद्य संबंधीत प्रश्नो का एक पल में उत्तर दिया।

क्या आप भी अपनी खेती से संबंधित सवालों के जवाब ढुंढ रहे है?

पेश है महाधन ऍप -खेती संबंधित सभी प्रश्नो का एक माञ उत्तर!


Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK