Mahadhan - High Quality Fertilizers

आढावा

स्पर्धात्मक अशा जागतिक कृषीक्षेत्रासाठी भारतीय शेतकऱ्याचे सक्षमीकरण

१९९२ साली दीपक फर्टिलायझर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) यांनी आपला उदयोग विस्तारताना खतनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. आज स्मार्टकेम टेक्नोलॉजीज लिमिटेड (एसटीएल) ही डीएफपीसीएलच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध खतनिर्मात्यांपैकी एक कंपनी ठरली आहे. ‘महाधन’ या ब्रँडखाली या कंपनीची उत्पादने बाजारात आलेली आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मिळावा आणि त्यांचे आयुष्य थोडे सोपे व्हावे हा या ब्रँडचा उद्देश आहे.


अधिक वाचा

प्रमाणपत्रं

Mahadhan SMARTEK