Mahadhan Solutek Pomegranate

  • Mahadhan Solutek Pomegranate म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंब पिकासाठी विशेषत: ३ वाढीचे टप्प्यानुसार विशिष्ट खते आहेत
  • ही खते १००% पाण्यात विरघळणारी आहेत आणि फर्टिगेशनमध्ये वापरण्यास योग्य आहे.
  • ही खते सामू (pH) कमी आहे आणि क्लोराईड मुक्त आहेत.
प्रॉडक्ट/उत्पाद खत ग्रेड पीक अवस्था खत देण्याचा कालावधी (पानगळीनंतरचे दिवस) खत मात्रा (किलो /एकर) खत मात्रा किती दिवसांनी द्यावी मात्रा (किलो /एकर)
Solutek Pomegranate – 1 08:44:07+TE शाकीय वाढ/फुलधारणा 10 to 50 11 किलो 7 दिवस 55 किलो
Solutek Pomegranate – 2 10:22:20+TE फळधारणा/फळ विकास 51 to 126 11 किलो 7 दिवस 110 किलो
Solutek Pomegranate – 3 05:10:35:08 + TE फळ विकास ते पक्वता 127 to 170 11 किलो 7 दिवस 60 किलो
  • डाळिंब पीक आणि वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहेत.
  • Mahadhan Solutek Pomegranate हे पीक निहाय/विशिष्ट खत आहे
  • डाळिंब पिकाच्या वेगवेगळ्या वाढीचे टप्प्यानुसार सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते.
  • जास्त मादी फुले व भरपूर फुलोरा
  • प्रभावी फळधारणेमुळे प्रति झाड फळांची संख्या जास्त
  • फळांचा एकसारखा आकार व जास्त वजन
  • फळांना आकर्षक लाल रंग व चमक
  • निर्यातक्षम फळांचे प्रमाण वाढते
  • उत्पदनात १५-२० नी वाढ
Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK