Mahadhan Solutek Grape
- Mahadhan Solutek Grape म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्ष पिकासाठी विशेषत: ३ वाढीचे टप्प्यानुसार विशिष्ट खते आहेत
- ही खते १००% पाण्यात विरघळणारी आहेत आणि फर्टिगेशनमध्ये वापरण्यास अतिशय योग्य आहे.
- ही खते सामू (pH) कमी आहे आणि क्लोराईड मुक्त आहेत.
- खतांचा उपयोग एप्रिल आणि ऑक्टोबर या दोन्ही छाटणीच्या वेळी करता येतो
एप्रिल छाटणी
प्रॉडक्ट/उत्पाद | खत ग्रेड | पीक अवस्था | खत देण्याचा कालावधी (एप्रिल छाटणीनंतर दिवसांनी)) | एकूण खत मात्रा (किलो /एकर) | मात्रा (किलो /एकर/प्रति आठवडा) |
---|---|---|---|---|---|
Solutek Grape – 2 | 6:34:17+TE | पान फूट व काडी विकास अवस्था | 10 to 65 | 77 किलो | 5.5 किलो |
Solutek Grape – 3 | 6:00:37:16+TE | काडी विकास व पक्वता अवस्था | 66 to 95 | 55 किलो | 6.5 किलो |
ऑक्टोबर छाटणी
प्रॉडक्ट/उत्पाद | खत ग्रेड | पीक अवस्था | खत देण्याचा कालावधी (ऑक्टोबर छाटणीनंतर दिवसांनी)) | एकूण खत मात्रा (किलो /एकर) |
---|---|---|---|---|
Solutek Grape -1 | 15:28:6+TE | शाकीय वाढ अवस्था | 10-35 | 55 किलो |
Solutek Grape -2 | 6:34:17+TE | पान फूट व काडी विकास अवस्था | 36-85 | 77 किलो |
Solutek Grape- 3 | 6:00:37:16+TE | काडी विकास व पक्वता अवस्था | 86 -120 | 44 किलो |
- द्राक्षे पीक आणि वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहेत.
- Mahadhan Solutek Grape हे पीक निहाय/विशिष्ट खत आहे
- द्राक्षे पिकाच्या वेगवेगळ्या वाढीचे टप्प्यानुसार सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते.
एप्रिल छाटणी
- संतुलित शाखीय वाढ
- काडीची एकसारखी लांबी व अधिक जाडी
- काडीची एकसमान पक्वता
- ८०-९०% गर्भधारणायोग्ये काली फूट
ऑक्टोबर छाटणी
- द्राक्ष वेलींचे एकसारखी व संतुलित शाकीय वाढ
- मण्यांचा एकसमान आकार
- आकर्षक व चमकदार मणी
- अधिक निर्यातक्षम द्राक्ष
- बेरीवर जास्त चमक
- दर्जेदार उच्च उत्पादन/वाढीव उत्पन्न (+15-20%).