Mahadhan Solutek Banana
- Mahadhan Solutek Banana म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळी पिकासाठी विशेषत: ३ वाढीचे टप्प्यानुसार विशिष्ट खते आहेत
- ही खते १००% पाण्यात विरघळणारी आहेत आणि फर्टिगेशनमध्ये वापरण्यास योग्य आहे.
- ही खते सामू (pH) कमी आहे आणि क्लोराईड मुक्त आहेत.
प्रॉडक्ट/उत्पाद |
खत ग्रेड |
पीक अवस्था |
खत देण्याचा कालावधी (पुनर्लागवडीनंतर दिवसांनी) |
खत मात्रा (किलो /एकर) |
खत मात्रा किती दिवसांनी द्यावी |
मात्रा (किलो /एकर) |
Solutek Banana – 1 |
14:26:13+TE |
शाकीय वाढ/फुलधारणा |
46 to 105 |
5.5 किलो |
7 दिवस |
55 किलो |
Solutek Banana – 2 |
8:27:22+TE |
फळधारणा/फळ विकास |
106 to 240 |
6.5 किलो |
7 दिवस |
100 किलो |
Solutek Banana – 3 |
7:0:40:12+TE |
फळ विकास ते पक्वता |
241 to 300 |
7.5 किलो |
7 दिवस |
100 किलो |
- केळी पीक आणि वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहेत.
- Mahadhan Solutek Banana हे पीक निहाय/विशिष्ट खत आहे
- केळी पिकाच्या वेगवेगळ्या वाढीचे टप्प्यानुसार सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते.
- निर्यातक्षम लांब व जाड केळी
- फण्यांचे व घडाचे जास्त वजन
- शेतकऱ्यांचे पद्धती पेक्षा २५-३०% अधिक उत्पन्न
- खालून वरपर्यंत फण्यांचा एकसारखा आकार
- ९१% ए ग्रेड केळीचे जास्त उत्पादन तर ९% बी ग्रेड केळीचे उत्पादन
- अधिक चमकदार केळी