फुलोरा विशेष
- नत्र(N), स्फुरद(P), पालाश(K), बोरॉन(B), सल्फर(S)
- पिकांच्या फुलो-यासाठी गरजेप्रमाणे तयार केलेले एनपीके मिश्रण
- फुलोरा वाढवते आणि धरून ठेवण्यासाठी मदत करते.
- अतिरिक्त गंधक, बोरॉन आणि मॉलिब्लेडनमच्या मिश्रणाने युक्त
- १००% विद्राव्य फोलियर खत
- स्फुरद आणि पालाश यांनी समृध्द असलेला उपलब्ध नत्र घटक संतुलित फोलियर पोषणासाठी
- फुलोरा आणि फलधारणा वाढवतो
- फळ आणि फुलगळती कमी करतो
- अतिरिक्त गंधक, बोरॉन आणि मॉलिब्लेडनमच्या मिश्रणाने युक्त संतुलित फोलियर पोषणासाठी
- कपाशी, टॉमेटो, इतर भाज्या.
उपलब्ध