महाधन अमृता 00:00:50 + 17.5 S (पोटॅशिअम सल्फेट)
(जल विद्राव्य खते)
- पोटॅशिअम आणि सल्फर
- उपलब्ध असलेल्या स्वरूपात सल्फरने समृध्द सल्फेट ऑफ पोटॅश
- यामध्ये 17.5% सल्फर आहे.
- पीक एकदा का शारीरिक परिपक्वतेच्या स्थितीला पोहोचले की वापरण्यास अनुरूप.
- कुंड भरणे आणि योग्य पिकण्यासाठी उपयुक्त.
- कीड आणि रोगांविरुध्दचा वनस्पतीचा अवरोध वाढवते: पानांवरील फवारणीसाठीसाठी वापरले असता भुरी रोगासारख्या बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यास मदत करते.
- पिकांतील अजैविक तणाव विकसीत करण्यास मदत करते.
- फर्टिगेशनसाठी: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती
- पानांवरील फवारणीसाठी: सर्व पिके
Available In