महाधान कॅल्शियम नायट्रेट
(CaNO3 – जल विद्राव्य खत)
- नायट्रोजन आणि कॅल्शिअम
- जल विद्राव्य कॅल्शियमचा वैशिष्ट्यपूर्ण स्रोत.
- रोपातील नायट्रेट नायट्रोजेनचा वाहक म्हणून कार्य करते.
- वनस्पतींमधील कॅल्शियमची कमतरता कमी करते आणि पिकाच्या वाढीस व जोमास मदत करते.
- कीड आणि रोगाची सहनशक्ती वाढवून रोपाला सुदृढ आणि भक्कम बनवते.
- वनस्पतीतील विषारी रसायने निष्फळ करण्यास मदत करते.
- मातीतील पीएच सुधारते आणि सूक्ष्ममात्री मूलद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
- फलधारण वाढवते.
- फळाच्या सालीची गुणवत्ता सुधारते
- पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढवते.
- उत्पादनाचा टिकाऊपणा वाढवते.
- टोमॅटोतील बहर संपविणारी कीड आणि बटाट्यातील पानावरील ठिपक्यांचा रोग कमी करते.
- शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो
- पानांवरील फवारणी आणि ठिबक सिंचनाद्वारे फर्टिगेशनसाठी अनुरूप
- फर्टिगेशनसाठी: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती
- पानांवरील फवारणीसाठी: सर्व पिके
Available In