महाधन स्मार्टेक 12:32:16

  • स्मार्टेक १२: ३२: १६ हे स्मार्टेक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या महाधनच्या पोर्टफोलिओमधील एक नाविन्यपूर्ण खत आहे.
  • स्मार्टेक खताच्या वापराने कार्यक्षम पांढऱ्या मुळ्यांची वाढ विकसित करण्यात मदत होते, परिणामी पोषक घटक कार्यक्षमपणे शोषण्यात मदत होते.
  • नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम
  • NPK संयुक्त खत असलेले हे एक सर्वोच्च पोषण घटकयुक्त खत आहे आणि त्यात एकूण पोषक घटकांचे प्रमाण ६०% आहे.
  • नायट्रोजन आणि फॉस्फरस १:२.६ गुणोत्तरात DAP प्रमाणेच असतात, परंतु महाधन स्मार्टेक १२:३२:१६ मध्ये १६% अतिरिक्त पोटॅश देखील असते.
  • महाधन स्मार्टेक १२:32:१६ पेरणी किंवा लागवड केल्यानंतर लहान रोपांना अधिक वेगाने वाढण्यात, प्रतिकूल माती किंवा हवामान स्थितींमध्ये देखील मदत करते.
  • महाधन स्मार्टेक १२:३२:१६ हे सोयाबीन, बटाटा आणि अन्य व्यापारी पिकांसाठी एक आदर्श खत आहे ज्यांना सुरवातीच्या वाढीच्या अवस्थांमध्ये उच्च प्रमाणात फॉस्फरसची आवश्यकता असते.
  • सोयाबीन, बटाटा, कडधान्ये पिके आणि अन्य व्यापारी पिके
Mahadhan SMARTEK