क्रॉपटेक 8:21:21
- यात पिकासाठी आवश्यक असणारी नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, झिंक आणि लोह ही अन्नद्रव्ये असतात.
- क्रॉपटेक हे महाधनच्या विविध खतांपैकी एक नाविन्यपूर्ण खत आहे ज्यात न्युट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजीचा (NUT) वापर केला आहे.
- यातील अनोखी न्युट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजी मातीची उत्पादन क्षमता सुधारते आणि पिकांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते.
- यामध्ये आहेत आवश्यक मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जी पिकाला संतुलित पोषण प्रदान करतात.
- भारतात प्रथमच निर्मित केले गेलेले खत
- यातील संतुलित प्रमाणातील अन्नद्रव्ये सक्रिय मुळांच्या विकासाला आणि त्यांच्या जोमदार वाढीस मदत करतात.
- उत्पादनात १० ते १२% वाढ
- खतांवरील १०% खर्च कमी
- कांदा साठवणुकीत ५-६ महिनेपर्यंत टिकतो
* डीसक्लेमरः: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या विविध चाचण्यांवर आधारित उत्पादन, खर्च आणि साठवणूकीशी संबंधित दावे आधारभूत आहेत.
- कांदा, मका, कापूस