महाधान स्मार्टेक -10:26:26

(कॉम्प्लेक्स एनपीके फर्टिलायझर)
  • नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम
  • स्मार्टेक एक विशेष लेपित उर्वरक आहे, प्रत्येक दाण्याला स्मार्टेक तंत्रज्ञानाचा वापर करून लेपित केलेले आहे आणि त्यात पोषक आहार शोषून घेण्याची वाढीव क्षमता आहे.
  • उच्च पोषणयुक्त सामग्री असलेले कॉम्प्लेक्स एनपीके उर्वरके
  • बेसल डोससाठी आदर्श. सक्रिय मुळांची वाढ करते, लवकर पिकांची वाढ होऊन भरपूर पिक देते.
  • अमोनियाकृत नायट्रोजन दीर्घ कालावधीसाठी हिरवा रंग टिकवून ठेवण्यास मदत करते
  • पूर्णपणे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपाचे फॉस्फरस ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यासाठी मदत करते
  • यात तीव्र प्रमाणात पोटॅशिअमचा समावेश आहे जे वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते
  • मातीचे पोत सुधारते, मजबूत मुळांच्या माध्यमातून वनस्पतीच्या पोषण शोषण्याची क्षमता सुधारते
  • निरोगी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वे शोषून घेण्याची प्रक्रिया वाढवते
  • ऊस, कापूस, शेंगदाणे, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, डाळींचे पिके
  • पोषक तत्त्वाची उपलब्धता सुधारते आणि पोषक तत्वांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते.
  • पीक उत्पादनात 10% ते 15% ने वाढ होते.
  • मातीची सीईसी आणि पोषण धारणा क्षमता वाढते.
  • वनस्पती वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय कार्बन आणि खनिज पदार्थांने समृद्ध
  • पाण्यामध्ये विद्रव्य खते राखून ठेवते आणि वश्यकतेनुसार रूट झोनमध्ये सोडते
  • पोषक द्रव्यांचे शोषण वाढवते
  • मातीमध्ये कॅल्शियमचा शिर्काव आणि धारणा वाढवते.
  • मातीमध्ये फायदेशीर सूक्ष्म जीवाणूची सक्रियता वाढवते
  • बियाण्यांचा उगवण दर वाढते
  • मजबूत आणि अधिक जोमदार मुळे वाढवते
  • अवर्षनास चांगले प्रतिकार करते
Mahadhan SMARTEK