स्मार्टेक हे आमचे पेटंटेड कोटींग तंत्रज्ञान. स्मार्टेक खताच्या वापराने मुळांची सुदृढ व्यवस्था विकसित करण्यात मदत होते, परिणामी पोषक घटक कार्यक्षमपणे शोषण्यात मदत होते.
महाधन 12:32:16 हे सोयाबीन, बटाटा आणि अन्य व्यापारी पिकांसाठी एक आदर्श मिश्रण आहे ज्यांना वाढीच्या आरंभिक अवस्थांमध्ये उच्च प्रमाणात फॉस्फेटची आवश्यकता असते.