Mahadhan Solutek Pomegranate
- Mahadhan Solutek Pomegranate म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंब पिकासाठी विशेषत: ३ वाढीचे टप्प्यानुसार विशिष्ट खते आहेत
- ही खते १००% पाण्यात विरघळणारी आहेत आणि फर्टिगेशनमध्ये वापरण्यास योग्य आहे.
- ही खते सामू (pH) कमी आहे आणि क्लोराईड मुक्त आहेत.
प्रॉडक्ट/उत्पाद | खत ग्रेड | पीक अवस्था | खत देण्याचा कालावधी (पानगळीनंतरचे दिवस) | खत मात्रा (किलो /एकर) | खत मात्रा किती दिवसांनी द्यावी | मात्रा (किलो /एकर) |
---|---|---|---|---|---|---|
Solutek Pomegranate – 1 | 08:44:07+TE | शाकीय वाढ/फुलधारणा | 10 to 50 | 11 किलो | 7 दिवस | 55 किलो |
Solutek Pomegranate – 2 | 10:22:20+TE | फळधारणा/फळ विकास | 51 to 126 | 11 किलो | 7 दिवस | 110 किलो |
Solutek Pomegranate – 3 | 05:10:35:08 + TE | फळ विकास ते पक्वता | 127 to 170 | 11 किलो | 7 दिवस | 60 किलो |
- डाळिंब पीक आणि वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहेत.
- Mahadhan Solutek Pomegranate हे पीक निहाय/विशिष्ट खत आहे
- डाळिंब पिकाच्या वेगवेगळ्या वाढीचे टप्प्यानुसार सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते.
- जास्त मादी फुले व भरपूर फुलोरा
- प्रभावी फळधारणेमुळे प्रति झाड फळांची संख्या जास्त
- फळांचा एकसारखा आकार व जास्त वजन
- फळांना आकर्षक लाल रंग व चमक
- निर्यातक्षम फळांचे प्रमाण वाढते
- उत्पदनात १५-२० नी वाढ