Mahadhan Solutek Tomato
- Mahadhan Solutek Tomato म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकासाठी विशेषत: ३ वाढीचे टप्प्यानुसार विशिष्ट खते आहेत
- ही खते १००% पाण्यात विरघळणारी आहेत आणि फर्टिगेशनमध्ये वापरण्यास योग्य आहे.
- ही खते सामू (pH) कमी आहे आणि क्लोराईड मुक्त आहेत.
प्रॉडक्ट/उत्पाद | खत ग्रेड | पीक अवस्था | खत देण्याचा कालावधी (पुनर्लागवडीनंतर दिवसांनी) | मात्रा (किलो /एकर) |
---|---|---|---|---|
Solutek Tomato – 1 | 17:14:9+TE | शाकीय वाढ/फुलधारणा | 11 ते 50 | 55 किलो |
Solutek Tomato – 2 | 13:12:19+TE | फळधारणा/फळ विकास | 51 ते 75 | 55 किलो |
Solutek Tomato – 3 | 9:8:28+TE | फळ विकास ते पक्वता | 76 ते 120 आणि पुढे | 55 किलो |
- टोमॅटोच्या पीक आणि वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहेत.
- Mahadhan Solutek Tomato हे पीक निहाय/विशिष्ट खत आहे
- टोमॅटो पिकाच्या वेगवेगळ्या वाढीचे टप्प्यानुसार सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते.
- टोमॅटो पिकाची लवकर स्थापना होण्यास मदत होते आणि एकसारखी व संतुलित शाखीय वाढ होते
- भरपूर फुलोरा आणि फळांच्या सेटिंगमध्ये मदत करते
- फळ तोडणीची अधिक संख्या (एकूण 25-30 तोडणी (Picking))
- एकसारखा आकाराचे, आकर्षक व चमकदार टोमॅटो
- वाढीव उत्पन्न (+15-20%)