महाधन स्मार्टेक -10:26:26

(कॉम्प्लेक्स एनपीके फर्टिलायझर)
 • स्मार्टेक १०:२६:२६ हे स्मार्टेक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या महाधनच्या पोर्टफोलिओमधील एक
  नाविन्यपूर्ण खत आहे.
 • उच्च पोषणयुक्त असलेले कॉम्प्लेक्स एनपीके खत
 • बेसल डोससाठी आदर्श. कार्यक्षम मुळांची वाढ करते, लवकर पिकांची वाढ होऊन भरपूर पिक देते.
 • अमोनियाकल नायट्रोजन दीर्घ कालावधीसाठी उपलब्ध होतो त्यामुळे पीक हिरवेगार ठेवण्यास मदत करते
 • नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम
 • पूर्णपणे पाण्यात विरघळणाऱ्या स्वरूपाचे फॉस्फरस ज्यामुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यासाठी मदत करते
 • यात तीव्र प्रमाणात पोटॅशिअमचा समावेश आहे जे वनस्पतीमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते
 • मातीचा पोत सुधारते, मजबूत मुळांच्या माध्यमातून वनस्पतीच्या पोषण शोषण्याची क्षमता सुधारते
 • निरोगी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वे शोषून घेण्याची प्रक्रिया वाढवते
 • ऊस, कापूस, भुईमूग , सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, कडधान्ये पिके
 • पोषक तत्त्वाची उपलब्धता सुधारते आणि पोषक तत्वांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होते.
 • पीक उत्पादनात १०% ते १५% ने वाढ होते.
 • मातीची जडणघडण आणि पोषण धारणक्षमता वाढते.
 • वनस्पती वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय कर्ब आणि खनिज पदार्थांने समृद्ध
 • मातीमध्ये पोषणद्रवे साठवून ठेवते आणि आश्यकतेनुसार मुळांच्या सानिध्यमध्ये पोषणद्रवे उपलब्ध करते
 • पोषक द्रव्यांचे शोषण वाढवते
 • मातीमध्ये उपयुक्त सूक्ष्म जीवाणूची संख्या वाढवते
 • बियाण्यांचा उगवणक्षमता वाढते
 • मजबूत आणि अधिक जोमदार मुळे वाढवते
 • पीक अवर्षनास चांगला प्रतिकार करते
Mahadhan SMARTEK