महाधन स्मार्टेक 20:20:0:13

 • उत्पादनामध्ये 12 ते 15% टक्के वाढ.
 • गुणवत्ताः आकार, रंग, दिसण्यामध्ये सुधारणा.
 • हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये प्रत्येक दाणा ऑरगॅनिक ऍसिडने वेष्टित केला जातो.
 • स्मार्टेक हे आमचे पेटंटेड कोटींग तंत्रज्ञान. स्मार्टेक खताच्या वापराने मुळांची सुदृढ व्यवस्था विकसित करण्यात मदत होते, परिणामी पोषक घटक कार्यक्षमपणे शोषण्यात मदत होते.
 • नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फेट
 • अमोनियम फॉस्फेट सल्फेटमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फेट 1:1 प्रमाणात असते आणि म्हणून 1:1 प्रमाणात खताची शिफारस केलेल्या पिकांसाठी हे सुयोग्य आहे
 • यामध्ये 20% नायट्रोजन समाविष्ट आहे. यापैकी 90% नायट्रोजन अमोनिकल स्वरुपात उपस्थित असतो
 • आणि उर्वरित अमाईड स्वरुपात असतो. परंतु, संपूर्ण नायट्रोजन पिकांसाठी अमोनिकल स्वरुपात उपलब्ध असतो

 • यामध्ये 20% फॉस्फेट, आहे, यापैकी 85% पाण्यात विरघळणाऱ्या स्वरुपात उपस्थित आहे आणि ते पिकांसाठी प्रभावीपणे आणि सहजपणे उपलब्ध असते
 • यामध्ये 13% सल्फर आहे, जे NPK नंतर ४थे मुख्य पोषक घटक आहे.
 • दाणेदार स्वरुपात आहे आणि विखरुन, जागेवर टाकून किंवा ड्रीलिंगद्वारे सहजपणे देता येते
 • हायग्रोस्कोपिक स्वरुप बरेच कमी असते आणि विविध प्रकारची जमीन आणि पिकांसाठी सुयोग्य आहे.
 • सल्फरचे प्रमाण कमी असलेल्या जमिनींमध्ये सर्व पिकांसाठी हे एक सर्वोत्तम खत आहे आणि खालीलसारख्या सल्फर पसंत असलेल्या पिकांसाठी अतिशय सुयोग्य आहे
Mahadhan SMARTEK