Category: ब्लॉग
Category: ब्लॉग
कापूस उत्पादन तंत्रज्ञान
कापसाचे उत्पादन १०० पेक्षा अधिक देशांमध्ये घेतले जाते. तथापि, जगातील ७५ टक्के उत्पादन चीन, अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि ब्राझीलमधून घेतले जाते. भारतातील पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असले तरी उत्पादकता अत्यंत कमी म्हणजे प्रतिहेक्टर ४८२ किलो आहे. महाराष्ट्रातील उत्पादनाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे (३.८७ हेक्टर) आहे परंतु महाराष्ट्रातील उत्पादन प्रतिहेक्टर ३२३ किलो आहे जे गुजरात (६३३), आंध्र प्रदेश
Details