महाधान कॉम्बी (गुज)

(चेलाटेड एकेरी आणि बहु सूक्ष्म पोषक घटक)
  • महाधान कॉम्बी (गुज) यामध्ये Cu @ 0.2%, Fe @ 2%, Mn @ 0.5%, Zn @ 5%, B @ 0.5% आहे.
    ठिबक आणि पानांवरील फवारणीसाठी अनुरूप
  • ती पिकांसाठी सूक्ष्म पोषक घटकांची उपलब्धता वाढवतात.
  • ती पिकांची पोषक घटकांची क्षमता वाढवतात.
  • कीड आणि रोगांची पिकांतील सहनशक्ती वाढवतात.
  • पिकाची सुधारित गुणवत्ता आणि पिकाचे अधिक उच्च उत्पन्न, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून जास्त कमाई होते.
  • विविध प्रकारच्या पिकांवर शेतकरी याचा वापर करू शकतात: फळ पिके, लागवडीची पिके आणि शेतातील पिके.
Available In

To know more, Download PDF

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK