महाधान झिंकसल्फ 21% आणि महाधान झिंकसल्फ 33%

  • महाधान झिंकसल्फ ही पांढरी स्फटिकासारखी सहज प्रवाही पावडर आहे.
  • यामध्ये 21% झिंक (हेप्टाहायड्रेट) आणि 33% झिंक (मोनोहायड्रेट) आहे.
  • साखर तयार होणे नियमीत करते.
  • प्रकाश संश्लेषण आणि नायट्रोजेन चयापचय नियंत्रित करते.
  • रोपाची वाढ व जोम वाढवते.
  • फुले येणे आणि फळे तयार होणे वाढते
  • पिकाचे उत्पन्न आणि गुणवत्ता वाढते.
21%33%

Available In

To know more, Download PDF

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK