महाधन स्मार्टेक 20:20:0:13

  • स्मार्टेक २०:२०:०:१३ हे स्मार्टेक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या महाधनच्या पोर्टफोलिओमधील एक नाविन्यपूर्ण खत आहे.
  • नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर
  • नायट्रोजन आणि फॉस्फरस १:१ या प्रमाणात आहे आणि म्हणून १:१ प्रमाणात खताची शिफारस केलेल्या पिकांसाठी हे सुयोग्य खत आहे
  • यामध्ये २०% नायट्रोजन समाविष्ट आहे. यापैकी ९०% नायट्रोजन अमोनिकल स्वरुपात उपस्थित असतो आणि उर्वरित अमाईड स्वरुपात असतो. परंतु, संपूर्ण नायट्रोजन पिकांसाठी अमोनिकल स्वरुपात उपलब्ध असतो
  • यामध्ये २०% फॉस्फरस आहे यापैकी ८५ फॉस्फरस % हा पाण्यात विरघळणाऱ्या स्वरुपात उपस्थित आहे आणि हा फॉस्फरस पिकांसाठी प्रभावीपणे आणि सहजपणे उपलब्ध होतो.
  • यामध्ये १३% सल्फर आहे, जे एनपीके नंतर ४ थे मुख्य पोषक घटक आहे.
  • दाणेदार स्वरुपात आहे आणि विखरुन, जागेवर टाकून किंवा पेरणीच्या वेळी पाभरीने किंवा तिफणीने सहजपणे देता येते.
  • हायग्रोस्कोपिक स्वरुप बरेच कमी आहे आणि विविध प्रकारच्या जमिनीसाठी आणि पिकांसाठी सुयोग्य आहे.
  • सल्फरचे प्रमाण कमी असलेल्या जमिनींमध्ये सर्व पिकांसाठी हे एक सर्वोत्तम खत आहे आणि सल्फरची पसंत असलेल्या पिकांसाठी अतिशय सुयोग्य आहे
  • कडधान्ये व तेलबिया पिकांसाठी उपयुक्त
Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK