Contest Details

महाधनची त्रिसूत्री , कांदा चाळ मिळविण्याची खात्री

स्पर्धेसाठी पात्रता

  • ५ एकर कांदा लागवड क्षेत्रासाठी आवश्यक
  • महाधन खतांचे पॅकेज खरेदी करा व योजनेत सामील व्हा !

१०० कि.ग्रॅ . -बेनसल्फ सुपरफास्ट

४०० कि.ग्रॅ .- २४:२४:०

४०० कि.ग्रॅ .- स्मार्टेक

विजेत्यांना मिळेल १0 मे .टन साठवण क्षमतेची कांदा चाळ उभारणीसाठी ५0% पर्यंत अर्थसहाय्य ! (अटी लागू) .या योजनेअंतर्गत १00 भाग्यवान शेतकरी बंधूंची निवड केली जाईल

**टीप –हि योजना फक्त पुणे,सातारा ,नाशिक ,अहमदनगर, सोलापूर, धुळे व जळगांव या जिल्ह्यातील निवडक २७ तालुक्यांत लागु.

महाधन खते – आपल्या यशातील साथीदार

Mahadhan SMARTEK