Category: अभिप्राय
Category: अभिप्राय
श्री.बजरंग जयंत पाटील
मी महाधनची विविध उत्पादनेमाझ्याद्राक्षे, केळी आणि ऊस या पिकांसाठी अनेक वर्षापासून वापरत आहे. महाधनच्या उत्पादनांमध्ये मला दर्जात स्वातंत्र्य दिसून आले. मी महाधनविद्राव्य खते,बेनसल्फ आणि महाधन २४:२४:० अशी खते वापरत असून मला एकूण उत्पादनात वाढ दिसून आली आणि परिणाम स्वरूप माझ्या आर्थिक स्थितीतसुधारणा झाली.
श्री. भाऊसाहेब निकम
माझ्याकडे २६ एकर जमीन आहे ज्यावर मी विविध पिके घेत आहे. मी महाधन २४:२४:० महापॉवर कापूस,ऊस आणि तुरीच्या पिकासाठी अनेक वर्षापासून वापरत आहे. मी बेनसल्फ आणि महाधनविद्राव्यखतेअनेक पिकांसाठी वापरत आहे. बेनसल्फचा वापर मुख्यत्वेतेलबिया आणि फळांच्या पिकांवर करण्यात येतो. महाधनची उत्पादने वापरून उत्पादनात मला वाढ दिसून येते. महाधन कंपनी विविध पिकांच्या योग्य पोषणाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन देत
Details
श्री. शंकर संदीपन घोगरे
महाधन खते आपल्या गुणवत्तेसाठी शेतकर्यांतना परिचित आहेत. महाधनने आपले खत (२३:२३:०) पॉवर खूप आधी बाजारात आणले. आता हे खत महाधन २४:२४:० मध्ये बदलण्यात आले आहे. महाधन खते केवळ उत्पादनाचा दर्जाच सुधारत नाहीत, तर उत्पादनातही अनेक पटीने वाढ करतात. ऊसाच्या पिकासाठी मी महाधन खत वापरत आहे आणि उत्पादनात मला खूप चांगली वाढ दिसून आली. महाधनच्या माहितीपत्रकातून
Details