श्री. शंकर संदीपन घोगरे

श्री. शंकर संदीपन घोगरे
May 31, 2018 Comments Off on श्री. शंकर संदीपन घोगरे अभिप्राय,अभिप्राय,अभिप्राय admin

महाधन खते आपल्या गुणवत्तेसाठी शेतकर्यांतना परिचित आहेत. महाधनने आपले खत (२३:२३:०) पॉवर खूप आधी बाजारात आणले. आता हे खत महाधन २४:२४:० मध्ये बदलण्यात आले आहे. महाधन खते केवळ उत्पादनाचा दर्जाच सुधारत नाहीत, तर उत्पादनातही अनेक पटीने वाढ करतात. ऊसाच्या पिकासाठी मी महाधन खत वापरत आहे आणि उत्पादनात मला खूप चांगली वाढ दिसून आली. महाधनच्या माहितीपत्रकातून विविध पिकांसाठी खतांच्या व्यवस्थापनाबाबतही आम्हाला माहिती मिळते.

About The Author
Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App