श्री.बजरंग जयंत पाटील

श्री.बजरंग जयंत पाटील
May 31, 2018 No Comments अभिप्राय,अभिप्राय,अभिप्राय admin

मी महाधनची विविध उत्पादनेमाझ्याद्राक्षे, केळी आणि ऊस या पिकांसाठी अनेक वर्षापासून वापरत आहे. महाधनच्या उत्पादनांमध्ये मला दर्जात स्वातंत्र्य दिसून आले. मी महाधनविद्राव्य खते,बेनसल्फ आणि महाधन २४:२४:० अशी खते वापरत असून मला एकूण उत्पादनात वाढ दिसून आली आणि परिणाम स्वरूप माझ्या आर्थिक स्थितीतसुधारणा झाली.

About The Author
Mahadhan SMARTEK