महाधन 00:52:34

(जल विद्राव्य खते)
  • फॉस्फोरस (P) and पोटॅशिअम (K)
  • हे मोनो पोटॅशियम फॉस्फेट (MKP) आहे
  • जल विद्राव्य फॉस्फरस आणि पोटॅशने समृध्द.
  • बहरपूर्व आणि बहरानंतर वापरासाठी अनुरूप.
  • योग्यप्रकारे पिकण्यासाठी आणि डाळिंबासारख्या फळांमध्ये सालीला आकर्षक रंग येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
  • चमक, एकसमान रंग आणि चव सुधारते
  • शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो
  • सल्फेट ऑफ पोटॅशच्या स्वरूपात K चा पुरवठा केला जात असल्यामुळे, शेतकरी क्लोरिन-संवेदनशील पिकांमध्येही ही प्रत सुरक्षितपणे वापरू शकतात.
  • फर्टिगेशनसाठी: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती
  • पानांवरील फवारणीसाठी: सर्व पिके
Available In

To know more, Download PDF

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK