महाधन राईज
- सेंद्रिय खत
- जैव उत्पादन
- यामध्ये जैविक आम्ले, जीवनसत्वे आणि आणि NPK. सह वाढीस पोषक घटक आहेत.
- नवीन पांढऱ्या मुळांची वाढ सुधारते.
- पिकाची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन वाढवते.
- पिकाची सुधारित गुणवत्ता आणि पिकाचे अधिक उच्च उत्पन्न, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून जास्त कमाई होते.
- ऊस, कापूस, सोयाबीन, गहू, द्राक्षे, डाळिंब, केळी, कांदा, टोमॅटो, बटाटे, भाजीपाला, आणि फुलांची पिके.
Available In