महाधन २४:२४:०

(नाइट्रो फॉस्फेट खते)
  • नायट्रोजन (एन) आणि फॉस्फरस (पी).
  • नायट्रोजन हे नायट्रेट आणि अमोनॉलिक स्वरूपात असते. त्यामुळे पिकासाठी नायट्रोजनची दीर्घ उपलब्धता.
  • ते शुद्ध खते असल्यामुळे भेसळ करणे अशक्य आहे.
  • या फॉस्फेट मध्ये जास्त पाणी शोषून ठेवण्याची शक्ती असल्यामुळे मुळे जलद वाढण्यास मदत होते.
  • एसिडिक प्रकृति असल्यामुळे – मातीची पीएच सुधारते, विशेषतः अल्कधर्मी भागात.
  • उत्कृष्ट मुळांचा आणि कोमबांचा विकास.
  • दुष्काळाचा सामना करून पिक येण्यास सक्षम करतो.
  • पीक जास्त वेळ हिरवे राहतात.
  • पीक उत्पादन आणि पिकाच्या सुधारित गुणवत्तेचे प्रमाण.
  • सर्व अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया पिके, फळ पिके व भाजीपाला पिके.
Available In

To know more, Download PDF

Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App