महाधन बेनसल्फ

( S-90% )
 • महाधान बेनसल्फ हे मातीतील वापरासाठीचे एक घन स्वरूपातील जैवविघटनशील सल्फर खत आहे.
 • यामध्ये 90% मुलभूत सल्फर आणि 10% तयार केलेला फुगवणारा घटक अर्था बेन्टोनाईट क्ले आहे. याद्वारे, मातीत सहजपणे आणि एकसमान सल्फर वापरता येते.
 • वनस्पतीच्या पानांतील हरितद्रव्य वाढविण्यास मदत करते ज्यामुळे उत्पन्न वाढते.
 • तेलबियांतील तेल सामग्री वाढवते.
 • कांदा व लसूण यांतील तीव्रता वाढवते.
 • साखरेचे प्रमाण वाढवते आणि रसाची गुणवत्ता सुधारते.
 • मातीतील पीएच सुधारते. फॉस्फरस, आयर्न (Fe), झिंक (Zn) आणि बोरॉनची उपलब्धता वाढवते.
 • उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करते.
 • बुरशीजन्य रोगांविरुद्ध अवरोध निर्माण करण्यास वनस्पतींना मदत करते.
 • क्षारयुक्त- अल्कलीयुक्त आणि चुनखडीच्या मातीमध्ये सुधारणा करण्यास मदत करते.
 • अनुकूल विघटन: पिकाच्या आवश्यकतेनुसार सल्फेट प्रदान करते.
 • निचरणातून कमीत कमी नुकसान.
 • इतर खतांसह एकसमान मिसळते, त्यामुळे इतर खतांसह मिसळून पिकांवर वापरता येते.
 • कोणत्याही प्रकारच्या भेसळीची संधी देत नाही.
 • वापरण्यास सुलभ आणि हाताळण्यास सुरक्षित.
 • कापूस, ऊस, सोयाबीन, शेंगदाणे, द्राक्षे, केळी, डाळिंब, कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्या.
Available In

To know more, Download PDF

Mahadhan SMARTEK