ऊस विशेष

  • नत्र(N),स्फुरद(P), पालाश(K),बोरॉन (B),सल्फर (S)
  • ऊस पिकाला पोषक घटकांचा सलग पुरवठा.
  • ऊस पिकासाठी पोषक घटकांचे संपूर्ण पॅकेज.
  • ऊस पिकाला सर्व आवश्यक पोषक घटक (एनपीके) आणि सूक्ष्म पोषक घटक (बी,एस) पुरवते.
  • पिकाची एकसारखी वाढ
  • ऊस पिकाच्या पोषणाच्या गरजांसाठी सर्वसमावेशक पर्याय
  • पूर्णपणे विरघळते
  • पालाशची गरज असलेल्या पालाश फिक्सेटींग मातीसाठी आदर्श स्तर निर्माणकारक
उपलब्ध

To know more, Download PDF

Mahadhan SMARTEK