Smartek NPK Fertilisers
स्मार्टेक का वापरावे ?
आजच्या प्रगत शेतकऱ्याला हवी तंत्रज्ञानाची साथ. महाधन स्मार्टेक मधील आधुनिक तंत्रज्ञान देते पिकाला योग्य वेळीस संपूर्ण पोषण.पिकाची सुरुवातीची वाढ असो किंवा कमी पाण्याच्या परिस्थितीत हिरवेगारपणा टिकून ठेवण्याची क्षमता, स्मार्टेक असेल तर पिकाची दुसरी कोणतीच काळजी शेतकऱ्याला करावी लागत नाही. आणि अनेक नामांकित कृषी संस्थांनी केलेल्या संशोधनात हे आढळले आहे कि स्मार्टेकवर खर्च केलेला प्रत्येक जास्त रुपया देतो दहा रुपयांचा जास्त फायदा. म्हणूनच शेतीच्या व शेतकऱ्याच्या समृद्धी साठी हवी स्मार्टेकची आधुनिक ताकत.
12:32:16 N.P.K.
10:26:26 N.P.K.
20:20:0:13 N.P.K.
स्मार्टेकचा पिकांना होणारे फायदा.
ऊस
- उसामध्ये फॉस्फरसची उपलब्धता वाढवते.
- फुटव्यांची संख्या वाढवते.
- कांडांची संख्या वाढवते.
- उत्पादनात १०-१५ टक्क्यांची वाढ होते.
मका
- स्मार्टेक मक्याच्या मुळांना मजबूत करते.
- फॉस्फरसची उपलब्धता वाढवते.
- स्मार्टेक मक्यामध्ये कणसांची संख्या वाढवते.
- एकूण १० टक्के उत्पादन वाढीस मदत करते.
कपाशी
- स्मार्टेक 10:26:26 कपाशीच्या मुळांना मजबूत करते.
- फॉस्फरसची उपलब्धता वाढवते.
- फांद्यांची व बोंडांची संख्या वाढवते.
- १०-१५ टक्क्यांनी उत्पादन वाढ करते.
- प्रत्येक अतिरिक्त खर्चासाठी १४.७ जास्तीचे मूल्य मिळते.
भुईमूग
- भुईमुगामध्ये स्मार्टेक फॉस्फरसची उपलब्धता वाढवते.
- फुटव्यांची संख्या वाढवते.
- उत्पादनात १०-१५ टक्क्यांची वाढ होते.
सोयाबीन
- स्मार्टेक 12:32:16 सोयाबीनच्या मुळांना मजबूत करते.
- फॉस्फरसची उपलब्धता वाढवते.
- शेंगांची संख्या वाढवते.
- उत्पादनात ६-७ टक्क्यांची भर पाडते.
- प्रत्येक अतिरिक्त खर्चासाठी १५.३ जास्तीचे मूल्य मिळते.
Testimonial Videos
[Rich_Web_Video id=”1″]