महाधन २४:२४:०
(नाइट्रो फॉस्फेट खते)
- नायट्रोजन (एन) आणि फॉस्फरस (पी).
- नायट्रोजन हे नायट्रेट आणि अमोनॉलिक स्वरूपात असते. त्यामुळे पिकासाठी नायट्रोजनची दीर्घ उपलब्धता.
- ते शुद्ध खते असल्यामुळे भेसळ करणे अशक्य आहे.
- या फॉस्फेट मध्ये जास्त पाणी शोषून ठेवण्याची शक्ती असल्यामुळे मुळे जलद वाढण्यास मदत होते.
- एसिडिक प्रकृति असल्यामुळे – मातीची पीएच सुधारते, विशेषतः अल्कधर्मी भागात.
- उत्कृष्ट मुळांचा आणि कोमबांचा विकास.
- दुष्काळाचा सामना करून पिक येण्यास सक्षम करतो.
- पीक जास्त वेळ हिरवे राहतात.
- पीक उत्पादन आणि पिकाच्या सुधारित गुणवत्तेचे प्रमाण.
- सर्व अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया पिके, फळ पिके व भाजीपाला पिके.
Available In