Category: Blog
Category: Blog
How to get the best Soybean produce
Soybean is one of the most important crops in India. If you follow the right procedure and modern farming techniques, this crop will surely give you maximum returns in just 4 months. Mr. Prashant Patil from Sangli has produced a whopping 28 quintal per acre of soybean. Here are a few important farming tips from
Details
दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर
भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणामध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आधुनिक शेतीमध्ये सुधारित – संकरित बियाण्याचा वापर, माती परिक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर, ठिबक/तुषार माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक संरक्षण आणि बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन आणि व्यवस्थापन
Details
फवारणीची खते देण्यासाठी हीच योग्य वेळ!
शेतीशास्त्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक फायदेशीर उत्पादन काढणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे ध्येय असले पाहिजे. ह्यावर्षी थोडा उशीर परंतु बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी पीक हातात येईपर्यंत त्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. १८४३ सालापासून, पिकांवर फवारणीच्या खतांचा होणारा परिणाम अभयासनाचे काम ग्रीस या शास्त्रज्ञाने चालू केले. उत्पादनाचे सातत्य आणि शाश्वत उत्पादनासाठी
Details
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा पीक उत्पादन वाढीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम
कृषी क्षेत्रात केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नातून अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला. मागील तीन दशकात तर शेतीच्या तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाला आहे. देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती, निलक्रांती घडून आल्या. एका बाजूला प्रगतीचे हे लक्षवेधी टप्पे गाठले असले तरी शेती उत्पादन वाढीच्या प्रयत्नात रासायनिक खते, किटक व रोग नाशके, तण नाशके यांच्या वापराकडे अधिक लक्ष देण्यात आले.
Details
विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर
भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणांमध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आधुनिक शेतीमध्ये सुधारित – संस्कारित बियाण्याचा वापर, माती परिक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर, ठिबक / तुषार माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक संरक्षण आणि बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन
Details
ऊस पिकासाठी महाधन टोटल
(दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच नैसर्गिक पीकवर्धक तत्त्वांनी युक्त से संपूर्ण पॅकेज) ऊसाच्या दृष्टीने सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचे ऊस उत्पादन व साखर उताऱ्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांचे कार्य व्यवस्थित माहित नसल्याकारणाने ते ठराविक अन्नद्रव्यांचाच वापर करतात. रासायनिक खतांची वाढीव मात्रा पिकांना देऊन सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेत वाढ होत नाही.
Details
Influence Of Secondary And Micronutrients On Yield Of Sugarcane
Abstract Application of nutrients in balanced and integrated way not only sustained the productivity but also profitability, food security, nutritional security and maintaining soil health. The strategy adopted during green revolution era has created some problems of soil/land degradation (erosion, salinity, sodicity and declined productivity), high incidence of pests and diseases, imbalance input use, ground
Details
कसं मिळवाल डाळिंबाचं सर्वोत्तम पीक
नमस्कार! मी त्रिंबक तुळशीराम पाथ्रीकर. राहणार मु. लिंबेजळगाव, औरंगाबाद. माझ्या कुटुंबाची एकून ५५ एकर शेती आहे. डाळिंबासाठी आम्ही जेव्हा ग्लोबल सर्टीफिकेशन मिळवायचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मी महाधनचं बेनसल्फ आणि इतर खते वापरली. माझं डाळिंबाचं उत्पादन तर वाढलंच, शिवाय पिकाचा दर्जाही वाढला. माझ्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला फायदा व्हावा असं मला वाटतं. म्हणूनच मी डाळिंबाच्या पिकाची सर्व
Details