Category: Blogs Marathi

Category: Blogs Marathi

ऊस उत्पादन वाढीसाठी सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
Image March 27, 2019 Blog,Blogs Marathi shetakaridhan

ऊस पिकाच्या वाढीसाठी सतरा अन्नद्रव्यांची गरज असते . त्यांना आवश्यक अन्नद्रव्ये असे म्हणतात . या अन्नद्रव्यांचे तीन प्रकार पडतात. मुख्य अन्नद्रव्ये :कर्ब, हायड्रोजन , प्राणवायु – हवा व पाणी द्वारे पिकांना मिळतात तर नत्र , स्फुरद, पालाश या अन्नद्रयांची पिकांना मोठ्या प्रमाणावर गरज लागते. ही पिकांना रासायनिक खतांद्वारे मिळतात. दुय्यम अन्नद्रव्ये :कॅलशियम , म्याग्नेशिअम व
Details

गंधक वापरा व ऊसाची उत्पादकता हमखास वाढवा
Image March 8, 2019 Blog,Blogs Marathi shetakaridhan

महाराष्ट्रात गेल्या साठ वर्षात साखर कारखानदारी बरोबर ऊसाचे क्षेत्र , साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते . मात्र प्रति हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही .आजही राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ३५ टन एवढीच आहे. या परीस्थितीत ऊसाखालील क्षेत्र वाढविण्यापेक्षा ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता व त्याचबरोबर साखरेचे उत्पादन वाढवणे हि आजची
Details

खोडवा उसाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन
Image January 23, 2019 Blog,Blogs Marathi shetakaridhan

खोडवा उसाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास, कमी खर्चात लागवडीच्या उसाएवढेच उत्पादन मिळते व फायदेशीर ठरते. पश्चिम महाराष्ट्रात असे काही यशस्वी शेतकरी आहेत कि ज्यांनी १० खोडवे घेऊन चांगले उत्पादन घेतले आहे. पूर्वहंगामी खोडवा उसाचे उत्पादन हे सुरु आणि आडसाली खोडवा उसापेक्षा जास्त व चांगले मिळते. खोडवा ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी टिप्स प्रभावी खोडवा उसाच्या व्यवस्थापनसाठी- सर्वसाधारणपणे
Details

दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर
Image August 8, 2017 Blog,Blogs Marathi shetakaridhan

भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणामध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आधुनिक शेतीमध्ये सुधारित – संकरित बियाण्याचा वापर, माती परिक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर, ठिबक/तुषार माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक संरक्षण आणि बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन आणि व्यवस्थापन
Details

फवारणीची खते देण्यासाठी हीच योग्य वेळ!
Image August 7, 2017 Blog,Blogs Marathi shetakaridhan

शेतीशास्त्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक फायदेशीर उत्पादन काढणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे ध्येय असले पाहिजे. ह्यावर्षी थोडा उशीर परंतु बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी पीक हातात येईपर्यंत त्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. १८४३ सालापासून, पिकांवर फवारणीच्या खतांचा होणारा परिणाम अभयासनाचे काम ग्रीस या शास्त्रज्ञाने चालू केले. उत्पादनाचे सातत्य आणि शाश्वत उत्पादनासाठी
Details

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा पीक उत्पादन वाढीवर आणि मानवाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम
Image August 7, 2017 Blog,Blogs Marathi shetakaridhan

कृषी क्षेत्रात केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नातून अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला. मागील तीन दशकात तर शेतीच्या तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाला आहे. देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती, निलक्रांती घडून आल्या. एका बाजूला प्रगतीचे हे लक्षवेधी टप्पे गाठले असले तरी शेती उत्पादन वाढीच्या प्रयत्नात रासायनिक खते, किटक व रोग नाशके, तण नाशके यांच्या वापराकडे अधिक लक्ष देण्यात आले.
Details

विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर
Image August 1, 2017 Blog,Blogs Marathi shetakaridhan

भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील अन्नधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता कमी असण्याच्या मुख्य कारणांमध्ये आपल्याकडील बदलते हवामान कमी झालेली जमिनीची सुपिकता, खत आणि पाण्याच्या नियोजनाचा अभाव यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आधुनिक शेतीमध्ये सुधारित – संस्कारित बियाण्याचा वापर, माती परिक्षणानुसार एकात्मिक अन्नद्रव्याचा वापर, ठिबक / तुषार माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक संरक्षण आणि बदलत्या हवामानानुसार आपत्कालीन पीक नियोजन
Details

ऊस पिकासाठी महाधन टोटल
Image August 1, 2017 Blog,Blogs Marathi shetakaridhan

(दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच नैसर्गिक पीकवर्धक तत्त्वांनी युक्त से संपूर्ण पॅकेज) ऊसाच्या दृष्टीने सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचे ऊस उत्पादन व साखर उताऱ्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांचे कार्य व्यवस्थित माहित नसल्याकारणाने ते ठराविक अन्नद्रव्यांचाच वापर करतात. रासायनिक खतांची वाढीव मात्रा पिकांना देऊन सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादकतेत वाढ होत नाही.
Details

कसं मिळवाल डाळिंबाचं सर्वोत्तम पीक
Image July 12, 2017 Blog,Blogs Marathi shetakaridhan

नमस्कार! मी त्रिंबक तुळशीराम पाथ्रीकर. राहणार मु. लिंबेजळगाव, औरंगाबाद. माझ्या कुटुंबाची एकून ५५ एकर शेती आहे. डाळिंबासाठी आम्ही जेव्हा ग्लोबल सर्टीफिकेशन मिळवायचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मी महाधनचं बेनसल्फ आणि इतर खते वापरली. माझं डाळिंबाचं उत्पादन तर वाढलंच, शिवाय पिकाचा दर्जाही वाढला. माझ्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला फायदा व्हावा असं मला वाटतं. म्हणूनच मी डाळिंबाच्या पिकाची सर्व
Details

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK