महाधान कॅल्शियम नायट्रेट

(CaNO3 – जल विद्राव्य खत)
  • नायट्रोजन आणि कॅल्शिअम
  • जल विद्राव्य कॅल्शियमचा वैशिष्ट्यपूर्ण स्रोत.
  • रोपातील नायट्रेट नायट्रोजेनचा वाहक म्हणून कार्य करते.
  • वनस्पतींमधील कॅल्शियमची कमतरता कमी करते आणि पिकाच्या वाढीस व जोमास मदत करते.
  • कीड आणि रोगाची सहनशक्ती वाढवून रोपाला सुदृढ आणि भक्कम बनवते.
  • वनस्पतीतील विषारी रसायने निष्फळ करण्यास मदत करते.
  • मातीतील पीएच सुधारते आणि सूक्ष्ममात्री मूलद्रव्यांची उपलब्धता वाढवते.
  • फलधारण वाढवते.
  • फळाच्या सालीची गुणवत्ता सुधारते
  • पिकाची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढवते.
  • उत्पादनाचा टिकाऊपणा वाढवते.
  • टोमॅटोतील बहर संपविणारी कीड आणि बटाट्यातील पानावरील ठिपक्यांचा रोग कमी करते.
  • शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो
  • पानांवरील फवारणी आणि ठिबक सिंचनाद्वारे फर्टिगेशनसाठी अनुरूप
  • फर्टिगेशनसाठी: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती
  • पानांवरील फवारणीसाठी: सर्व पिके
Available In

To know more, Download PDF

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK