महाधन १६:१६:१६

  • नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम.
  • यामध्ये एन, पी आणि के १:१:१ च्या प्रमाणात आहे.
  • हे नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश प्रत्येकाचा १६ टक्के पुरवठा करते.
  • ५% एन अमोनोनियम स्वरूपात आणि १२% एन मध्ये यूरियाच्या स्वरुपात असतो ज्याने दोन प्रकारात एन ची उपलब्धता सुनिश्चित होते.
  • १७% फॉस्फेट पैकी १४.५% पाण्यात विरघळनाऱ्या स्वरूपात आहे, जे पिकांसाठी सहज उपलब्ध आहे.
  • संपूर्ण पोटॅश पाण्यात विरघळनाऱ्या स्वरूपात असतो.
  • यात सर्व ३ प्रमुख पोषक द्रव्ये अस्ल्यामुले जवळपास सर्व पिकांसाठी आदर्श खत.
  • भाजीपाला पिकांसाठी फार उपयुक्त.
  • तृणधान्ये, डाळी, तेलबिया, फळे आणि भाजीपाला.
Available In

To know more, Download PDF

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK