Mahadhan Solutek Tomato

  • Mahadhan Solutek Tomato म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकासाठी विशेषत: ३ वाढीचे टप्प्यानुसार विशिष्ट खते आहेत
  • ही खते १००% पाण्यात विरघळणारी आहेत आणि फर्टिगेशनमध्ये वापरण्यास योग्य आहे.
  • ही खते सामू (pH) कमी आहे आणि क्लोराईड मुक्त आहेत.
प्रॉडक्ट/उत्पाद खत ग्रेड पीक अवस्था खत देण्याचा कालावधी (पुनर्लागवडीनंतर दिवसांनी) मात्रा (किलो /एकर)
Solutek Tomato – 1 17:14:9+TE शाकीय वाढ/फुलधारणा 11 ते 50 55 किलो
Solutek Tomato – 2 13:12:19+TE फळधारणा/फळ विकास 51 ते 75 55 किलो
Solutek Tomato – 3 9:8:28+TE फळ विकास ते पक्वता 76 ते 120 आणि पुढे 55 किलो
  • टोमॅटोच्या पीक आणि वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद, पालाश व्यतिरिक्त दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश आहेत.
  • Mahadhan Solutek Tomato हे पीक निहाय/विशिष्ट खत आहे
  • टोमॅटो पिकाच्या वेगवेगळ्या वाढीचे टप्प्यानुसार सर्व आवश्यक पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करते.
  • टोमॅटो पिकाची लवकर स्थापना होण्यास मदत होते आणि एकसारखी व संतुलित शाखीय वाढ होते
  • भरपूर फुलोरा आणि फळांच्या सेटिंगमध्ये मदत करते
  • फळ तोडणीची अधिक संख्या (एकूण 25-30 तोडणी (Picking))
  • एकसारखा आकाराचे, आकर्षक व चमकदार टोमॅटो
  • वाढीव उत्पन्न (+15-20%)
Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK