महाधन स्मार्टेक १४:२८:०

  • नायट्रोजन आणि फॉस्फरस
  • स्मार्टेक १४:२८:० हे स्मार्टेक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या महाधनच्या पोर्टफोलिओमधील एक नाविन्यपूर्ण खत आहे.
  • डाळ, तेलबिया पिके (सोयाबीन, हरभरा, भुईमूग) आणि भाजीपाला साठी योग्य प्रमाणात एनपीचे 1: 2 गुणोत्तर असलेले भारतामधील केवळ एक कॉम्प्लेक्स खत.
  • पिकास फॉस्फरसची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते यामुळे कार्यक्षम पांढऱ्या मुळ्यांची वाढ अधिक होते आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते .
  • पिकाच्या सक्रिय मुळांच्या वाढीसाठी चालना देते आणि जोमदार वाढीस मदत करते.
  • यामध्ये अधिक प्रमाणात फॉस्फरस आहे त्यामुळे कार्यक्षम पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यास मदत होते.
  • मजबूत मुळांद्वारे वनस्पतीची पोषक शोषक क्षमता सुधारते.
  • पिकाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक पोषक तत्वांची उपलब्धता वाढवते.
  • पीक उत्पादन एकूण 12 ते 15 % नी वाढते.
  • डाळवर्गीय पिके, तेलबिया पिके (सोयाबीन, हरभरा, भुईमूग), गहू आणि भाजीपाला पिकांसाठी अत्यंत योग्य.
Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK