क्रॉपटेक 9:24:24

  • यात पिकासाठी आवश्यक असणारी नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, झिंक आणि लोह ही अन्नद्रव्ये असतात.
  • क्रॉपटेक हे महाधनच्या विविध खतांपैकी एक नाविन्यपूर्ण खत आहे ज्यात न्युट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजीचा (NUT) वापर केला आहे.
  • यातील अनोखी न्युट्रियंट अनलॉक टेक्नॉलॉजी मातीची उत्पादन क्षमता सुधारते आणि पिकांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते.
  • यामध्ये आहेत आवश्यक मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जी पिकाला संतुलित पोषण प्रदान करतात.
  • भारतात प्रथमच निर्मित केले गेलेले खत.
  • यातील संतुलित प्रमाणातील अन्नद्रव्ये सक्रिय मुळांच्या विकासाला आणि त्यांच्या जोमदार वाढीस मदत करतात.
  • १० ते १२% अतिरिक्त ऊस उत्पादन
  • खतांवरील १०% खर्च कमी
  • मिलिएबल (तोडणीयोग्य ऊसामध्ये) ५% वाढ
  • पेरांच्या संख्येत ५% वाढ

* डीसक्लेमरः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या विविध चाचण्यांवर आधारित उत्पादन, खर्च आणि साठवणूकीशी संबंधित दावे आधारित आहेत.

Open chat
Hello
Can we help you?
Mahadhan SMARTEK