महाधन मॅगसल्फ

( मॅग्नेशियम सल्फेट )
  • मॅग्नेशियम (Mg) – 9.6%, सल्फर (S) -12%
  • MGSO4 फॉस्फेट चयापचय, वनस्पतीचा श्वासोच्छ्वास, आणि एंझाईम प्रणालींचे सक्रीयकरण यांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. मॅग्नेशियम हा हरितद्रव्य रेणूंचा महत्वाचा घटक आहे. प्रकाश संश्लेषण हे हरितद्रव्याच्या सामग्रीवर अवलंबून असते. त्यामुळे, जर मॅग्नेशियमची उपलब्धता मर्यादित असेल तर, कोणत्याही पिकाच्या प्रारंभिक विकासाचे दमन होते.
  • पिकांमध्ये मॅग्नेशियम वापरल्यामुळे पिकाचा हिरवेपणा वाढतो आणि त्याद्वारे प्रकाश संश्लेषण वाढून पर्यायाने जास्त उत्पन्न आणि पिकाची गुणवत्ता मिळते.
Available In

To know more, Download PDF

Mahadhan SMARTEK
One stop solution
for all
farming needs
Download Mahadhan App